हिंगोली: अंबाळा शिवारात बार मालकांकडून मारहाण, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
हिंगोलीच्या अंबाळा शिवारात असलेल्या बार वरील काही व्यक्तींनी शेतात असलेल्या व्यक्तींसोबत गैर वरतून केल्याने व मारहाण केल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक हिंगोली कार्यालय येथे येऊन निवेदन दिले असल्याची माहिती आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी दोन वाजता दरम्यान प्राप्त झाली आहे ..ऐकूयात तक्रारदार काय म्हणत आहेत ते..