कुडाळ: झाराप येथे गोवा बनावटीची दारू व दोन गाड्यांसह १०,९२,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त:स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
Kudal, Sindhudurg | Sep 11, 2025
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने झाराप येथे मोठी कारवाई करत, गोवा बनावटीची दारू आणि दोन गाड्यांसह १० लाख ९२ हजार ८००...