बसमत: तालुक्यातील सावरगाव परिसरातील शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना तीव्र विरोध
Basmath, Hingoli | Jul 8, 2025
वसमत तालुक्यातल्या सावरगाव परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी आज दिनांक आठ जुलै सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शक्तीपीठ...