गडचिरोली: समाजाने पंचसूत्री स्विकारल्यास सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास साध्य होणार:-माजी आमदार डॉ. देवराव होळी
Gadchiroli, Gadchiroli | Aug 9, 2025
गोंडवाना समाज सुधारक मंडळ फुटाना /चिचगड च्या सौजन्याने जागतिक आदिवासी दिवस उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे...