आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता न्यायलेल्या माहितीनुसार जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने काळी दिवाळी साजरी केलीय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकार विरोधात निदर्शने करत शरद पवार गटाने काळी दिवाळी साजरी केलीय. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये देण्याची मागणी यावेळी करण्यात आलीय. जालना जिल्ह्यासह राज्यभरात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे नुकसानग्रस्त