नांदेड: बेलदार समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून द्या; बेलदार समाज विकास संस्थेची मागणी
Nanded, Nanded | Nov 25, 2025 आज मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी बेलदार समाज विकास संस्था नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात त्यांनी अशी मागणी केली आहे की,बेलदार समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह व समाज मंदिरासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी आज बेलदार समाज विकास संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याकडे केली असल्याची माहिती आज दुपारी सव्वा चार वाजताच्या दरम्यान निवेदन कर्ते बेलदार समाज संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.