पाथर्डी: तळघरातून परप्रांतीय कामगाराचा कुजलेल्या, फुगलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला ; शहरात खळबळ....!
Pathardi, Ahmednagar | Aug 25, 2025
पाथर्डी शहरातील वामनभाऊ नगर मधील एका कॉम्प्लेक्सच्या तळघरातून अज्ञात परप्रांतीय कामगाराचा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये...