नेर: चिखली कान्होबा तेथे शुल्लक कारणातून काठीने व फरशीने मारहाण,आरोपी विरुद्ध नेर पोलिसात गुन्हे दाखल
Ner, Yavatmal | Aug 29, 2025
फिर्यादी प्रज्वल नामदेवराव कावलकर यांच्या तक्रारीनुसार 28 ऑगस्ट ला दहा वाजताच्या सुमारास आरोपी वासुदेव कावलकर व आणखी दोन...