पारनेर: निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केल.
दिव्यांग बांधवांचे जीवन सुखकर, समृद्ध आणि स्वावलंबी व्हावे, याच उदात्त हेतूने निलेश लंके अपंग कल्याणकारी प्रतिष्ठान व आधार दिव्यांग ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय दिव्यांग वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्याद्वारे राज्यभरातील दिव्यांग युवक-युवतींना आपल्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्याची संधी मिळणार आहे. हा उपक्रम केवळ विवाहापुरता मर्यादित नसून, आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सन्मान या मूल्यांना बळकटी देणारा आहे. समाजातील प्रत्येक घटक