परभणी: मालवाहू ऑटो आणि पोलीस वाहनाचा अपघात, बोरवंड पाटीवरील घटना
मालवाहु ऑटो आणि पोलीस वाहन यांचा अपघात होऊन पोलीस वाहन रस्त्यालगच्या खड्ड्यात जाऊन कोसळल्याची घटना परभणी तालुक्यातील बोरवंड पाटीवर मंगळवार दिनांक 28 ऑक्टोबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. यात पोलीस निरीक्षकांसह ऑटोचालक जखमी झाले आहेत.