श्रीरामपूर: न्यायालय ईडीची भीती डिजिटल अरेस्ट करत श्रीरामपुरात डॉक्टरांना सात कोटींचा गंडा
श्रीरामपूर शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टरांना न्यायालय तसेच ईडीची भीती दाखवत डिजिटल अरेस्ट करत सात कोटींना गंडा घातल्याची घटना घडली असून या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.