सिंदेवाही: सिदेवाहि वनपरिक्षेत्र अंतर्गत पक्षी सप्ताह साजरा
सिंदेवाही वनपरिक्षेत्र अंतर्गत थकाबाई तलाव परिसरात पक्षी निरीक्षण, पक्षांच्या नोंदी व पक्षांबद्दल, पर्यावरणाबद्दल सविस्तर माहिती देत सिंदेवाही वनपरिक्षेत्र वन विभाग व स्वाब संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पक्षी सप्ताह साजरा करण्यात आला.