सोयगाव: पंचायत समिती सोयगाव येथे गाय गोठ्याचे अनुदान मिळावे म्हणून आंदोलन मात्र वीज बंद करून अधिकारी फरार
Soegaon, Chhatrapati Sambhajinagar | Aug 12, 2025
आज दिनांक 12 ऑगस्ट संध्याकाळी सात वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव तालुक्यातील सावळद बारा...