हिंगणा: अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान भरपाई करिता दत्ता मेघे फाउंडेशन तर्फे 21लक्ष रुपये निधी मुख्यमंत्री यांना सपुर्द
Hingna, Nagpur | Oct 13, 2025 भारतीय जनता पार्टी पूर्व विदर्भ स्थानिक स्वराज्य संस्था व पदवीधर निवडणूक पूर्वतयारी पदाधिकारी बैठक अत्रे ले आऊट नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा श्री देवेंद्र जी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्र जी चव्हाण, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश जी, महसूल मंत्री व पालकमंत्री मा श्री चंद्रशेखर जी बावनकुळे, राज्यमंत्री पंकज जी भोयर, मा श्री सुधीर जी मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.