शिरपूर: तालुक्यातील वाडी येथे बनावट दारुचा कारखाना उध्वस्त; बनावट मद्य निर्मितीचे जप्त, डीबी पथकाची धडक कारवाई
Shirpur, Dhule | Sep 22, 2025 शहरातील निमझरी नाक्यावर शहर पोलिसांनी कत्तलीसाठी अवैध वाहतूक करणाऱ्या एका महिंद्रा पिकअपवर गोरक्षकांच्या मदतीने धडक कारवाई करीत १४ जनावरांची सुटका करून ३ लाख ४२ मुद्देमाल ताब्यात घेत वाहनाच्या अज्ञात फरार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोहेकॉ चंदन सोनार करीत आहे.