परळी: पोहनेर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेकडो कर्जदार शेतकऱ्यांची गोठवली बचत खाती, शेतकऱ्यांनी व्यवस्थापकांना धरले धारेवर
Parli, Beed | Aug 25, 2025
परळी तालुक्यातील पोहनेर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेकडो कर्जदार शेतकऱ्यांची बचत खाती गोठवली आहेत. त्यामुळे...