वैजापूर: डायल 112 वर कॉल करून खोटी माहिती देणाऱ्या मुस्तफा पार्क येथील एकावर गुन्हा दाखल
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
डायल 112 वर कॉल करून पोलिसांना खोटी माहिती दिल्या प्रकरणी एका विरोधात वैजापूर पोलिसांत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला...