भोकरदन: 11 नोव्हेंबर पर्यंत नगरपरिषद निवडणुकीत एकही नामनिर्देशन दाखल नाही-नि.निर्णय अधिकारी-तायडे नगर परिषद कार्या.येथे माहिती
आज दिनांक 11 नोव्हेंबर 2025 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन नगरपरिषद कार्यालय येथे नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी गजानन तायडे यांनी माहिती दिली आहे,की आज 11 नोव्हेंबर 2025 रोजी नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेमध्ये एकही नामनिर्देशन अर्ज दाखल झालेला नाही, निवडणूक प्रक्रिया पार पडण्यासाठी नगरपरिषद प्रशासन सज्ज झाले असून पोलिसांचा सुद्धा दगडा पोलीस बंदोबस्त तैनात आहे, व ठीक ठिकाणी चेक पोस्ट सुद्धा लावण्यात आले असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.