कळमेश्वर तालुक्यातील चिंचोली येथे आज रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी पौर्णिमेनिमित्त थायलंडच्या पार्श्वभूमीवर चिचोली येथे बौद्ध विहारात पूजा संपन्न झाली. यावेळी थायलंडचे भंते यांनी बौद्ध दीक्षा दिली यावेळी असंख्य उपासक व उपासिका उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला