कॅबिनेट मंत्री अतुल सावे, पालकमंत्री संजय शिरसाट, माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी अजब नजर येथे केले मतदान
आज गुरुवार 15 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजी नगर शहरातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला सकाळी साडेसात पासून सुरुवात झाली असून खडकेश्वर येथील मतदान केंद्रावर ती भाजपाचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी कुटुंबासह मतदानाचा अधिकार बजावला, पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी सुद्धा परिवारासह मतदानाचा अधिकार बजावला तर विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते दानवे यांनी अजबनगर येथे मतदानाचा अधिकार बजावला आहे सकाळी साडेनऊ पर्यंत साडेदहा टक्के मतदान झाले आहे