उमरखेड: मुसळधार पावसामुळे शेतात घुसले पाणी ; येरंडा येथील शेतकऱ्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून मांडली व्यथा
पुसद तालुक्यात दिनांक 27 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.येरंडा येथील शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्याचे आतूनत नुकसान झाले आहे.सदर नुकसान शासनाला तसेच शासनाचे प्रतिनिधी यांना दिसून यावे या करिता शेतकऱ्याने दुपारी अंदाजे 3 वाजता व्हिडिओच्या माध्यमातून व्यथा मांडली आहे.