देसाईगंज वडसा: 5 जून रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे आ रामदास मसराम यांचे नेतृत्वात शेतकऱ्यांना दिलेले चेक परत करा आंदोल
महावितरण कार्यालयाकडून शेतकऱ्यांनी भरलेली कृषी पंप डिमांड परत केली जात आहे तसेच काही शेतकऱ्यांना जबरदस्तीने चेक देण्यात आले आहे या अन्यायकारक प्रकारा विरोधात चेक परत करण्यासाठी व निवेदन देण्यासाठी आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात सर्व शेतकऱ्यांनी पाच जून रोजी दुपारी एक वाजता चेक परत करू आंदोलन उपविभागीय अधिकारी कार्यालय देसाईगंज येथे करण्यात येणार आहे तरी शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे अशी माहिती चार जून रोजी दुपारी एक वाजता देण्यात आले.