यवतमाळ जिल्ह्यात 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत दुर्गा उत्सव साजरा करण्यात आला.आदर्श नवदुर्गा उत्सव हा जनताभिमुख व्हावा या उद्देशाने यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून यवतमाळ जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत....