मिरज: माधवनगर जकात नाक्यापाशी भीषण अपघातात युवकाचा मृत्यु ;एकजण जखमी, कार व दुचाकीचे १ लाख १० हजाराचे नुकसान
Miraj, Sangli | Jul 28, 2025
माधवनगर जकात नाक्यापाशीचे दुचाकी आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तासगांव तालुक्यातील वज्रचोंडे येथील दुचाकीवरील २२...