आज दिनांक 20 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता दिवाळीच्या पार्श्वभूर्ती सरकारकडून आर्थिक मदत न मिळाल्याने शेतकरी त्रस्त झालेली आहे या पार्श्वभूर्ती दिवाळीच्या पार्श्वभूमी वरती शेतकरी काळी दिवाळी म्हणून साजरी करतील अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चींनादोरे यांनी दिली आहे