मेहकर: खराबे आरामशीनजवळ अवैध वाहतूक करणाऱ्यावर मेहकर पोलिसांनी टाकली धाड, १ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Mehkar, Buldhana | Aug 4, 2025
अवैधरित्या देशी दारू वाहतूक करणाऱ्या इसमावर मेहकर पोलिसांनी १ ऑगस्ट रोजी धाड टाकत १ लाख ११ हजार ५२० रुपयांचा दारूचा व...