चंद्रपूर 18 डिसेंबर रोजी सकाळी 11वाजताच्या दरम्यान मोहरली वनपरिक्षेत्रातील पद्मापूर विटात बांबू कटाई करणाऱ्या मधुरांवर बिबट्याने हल्ला करीत ठार केले मानव वनजीव संघर्षातील हा चालू वर्षात 45 वा बळी होता जिल्ह्यात आतापर्यंत 40 वाघाच्या हल्ल्यात तीन विपट अस्वल व हत्तीच्या हल्ल्यात एक असे एकूण 45 नागरिकांचा बळी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गेला आहे.