मावळ: लोणावळ्यातील जाकीर खलिफा यांची दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक कर्ज योजनांच्या समिती चेअरमनपदी निवड
Mawal, Pune | Sep 24, 2025 लोणावळा येथील दि मुस्लिम को-ऑप बँक लिमिटेड, पुणे चे संचालक श्री मोहम्मद जाकीर खलिफा यांची बँकेच्या ग्राहकांसाठी असणाऱ्या सरकारी कर्ज योजनांच्या समितीच्या चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे.