चिमूर: भिसी यतील जीविका इंग्लिश स्कूल सह विद्यार्थ्यांना एसबीआय बँकेतर्फे शालेय बँक बॅगचे वाटप
चिमूर भारतीय स्टेट बँक चिमूर शाखेच्या उपक्रमांतर्गत व शाखेचे मॅनेजर धर्मपाल नरवाडे यांच्या मार्गदर्शन अंतर्गत दहा वर्षाखालील सर्व विद्यार्थ्यांना झिरो बॅलन्स खाते उघडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पासबुकसह एसबीआय बँकेकडून मोफत शालेय बॅक 13 ऑक्टोंबर रोज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान वाटप करण्यात आले