आज शुक्रवार दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी अडिचच्या सुमारास नांदेड शहरात महाराणा प्रताप सिंह राजपूत क्षत्रिय समाज समीतीचे अध्यक्ष अमरसिंह चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, नांदेड शहरातील कौठा परीसरातील ओम गार्डन येथे दिनांक 21 डिसेंबर रोजी राजपुत क्षत्रिय समाजाचा राज्यस्तरीय वधु-वर परीचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे तरी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आज दुपारी चव्हाण यांनी केले आहे.