बुलढाणा: कोलवड येथे पुरात वाहून मृत्यू झालेल्या हरिदास जाधव यांच्या कुटुंबीयांना आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते धनादेश प्रदान
Buldana, Buldhana | Sep 8, 2025
पैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे दिनांक ९ जुलै २०२५ रोजी कोलवड येथील स्व. हरिदास रामकृष्ण जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू...