जालना: मंठा चौफुली येथील सिग्नल बंद पडल्याने सिग्नल बनले शोभेची वस्तु; मंठा चौफुलीवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफीक जाम
Jalna, Jalna | Aug 6, 2025
जालना शहरातील मंठा चौफुली हे अत्यंत वर्दळीचे आणि महत्वाचे ठिकाण आहे. या चौफुलीवर सिग्नल बसविण्यात आले आहेत. मात्र ते...