बोदवड: पिंप्राळा येथे मुलगी व सून आपसात फोनवर बोलता या कारणावरून वाद,महिलेला सात जणांची मारहाण, मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल
पिंप्राळा या गावात मुलगी आणि सून फोनवर आपसात बोलतात या कारणावरून वाद झाला आणि या वादातून पार्वताबाई समाधान झाल्टे वय ४२ यांना गणेश कहाते, शुभम कहाते, वैभव कहाते, संतोष कहाते, अनंता कहाते,अन्नपूर्णा कहाते, सुमनबाई कहाते यांनी मारहाण केली. तेव्हा या सर्व सात जणाविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.