अंजनगाव सुर्जी: शहरात संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा विविध संघटनांतर्फे निषेध; तहसीलदारांना दिले निवेदन
Anjangaon Surji, Amravati | Jul 17, 2025
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेली शाईफेक आणि भ्याड हल्ल्याचा आज दुपारी १२:३०...