दारव्हा: कुंभारकिन्ही येथे घराचे टीनपत्रे घरासमोर ठेवल्याच्या कारणातून वाद होऊ मारहाण,आरोपी विरुद्ध दारव्हा पोलिसात गुन्हे दाखल
Darwha, Yavatmal | Apr 24, 2025
फिर्यादी रेणुसिंग राठोड यांच्या तक्रारीनुसार फिर्यादी व आरोपी संतोष जाधव व आणखी चौघेजण हे फिर्यादीचे शेजारी असून 21...