अमरावती वरून नागपूरला जाणाऱ्या शिवाई बस ने आज दुपारी रोलरला मागावून धडक दिल्याची घटना तळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत चिस्तुर राष्ट्रीय महामार्गावर घडली यात रोलरचा चुराडा झाला तर बस रोडच्या बाजूने पलटली. मात्र झाडाला बस अडकल्याने फार मोठा अपघात टाळला परंतु रोलर चालक गंभीर जखमी झाला असून बस चालकासह १६ प्रवासी जखमी झाले त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असल्याची माहिती पोलिसांनी सायंकाळी साडेपाच वाजता दिली 2 क्रेन आणि जेसीबी चे सहाय्य याप्रसंगी घेण्यात आले ..