सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ नवघरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) वाशीम जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या राजकीय प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्प्यानिमित्त आयोजित कार्यालय उद्घाटनाचा कार्यक्रम चंद्रकांतदादा ठाकरे पाटील यांच्या शुभहस्ते सिव्हिल लाईन येथे संपन्न झाला.