नांदेड: अमृत महोत्सवी संविधान दिनानिमित्त नांदेड शहरात काढण्यात संविधान रॅली - समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मिनगिरे
Nanded, Nanded | Nov 26, 2025 आज आपल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले असून त्या निमित्त अमृतमहोत्सवी दिनानिमित्त महात्मा फुले पुतळ्याजवळून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंत रॅली काढली असून यात हजारोच्या संख्येने शालेय विद्यार्थी सहभागी झाले असल्याची माहिती समाज कल्याण सहायक आयुक्त श्री शिवानंद मिनगिरे यांनी सकाळी 11 च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले आहेत.