गोरेगाव: सिलेगाव येथील मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा,दिव्यांग कल्याणकारी संघटनेचे निवेदन
Goregaon, Gondia | Aug 8, 2025
सिलेगाव येथील दिव्यांग मतिमंद रुग्ण असलेली मुलगी जी बोलू शकत नाही व चालू शकत नाही. अशा मुलीवर घरात एकटी पाहून आरोपी...