बुलढाणा: जाळीचा देव येथे श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिन उत्सव निमित्त कार्यक्रमात सर्पमित्र श्रीराम रसाळ यांचा सत्कार
Buldana, Buldhana | Aug 26, 2025
जाळीचा देव येथे 26 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता श्री चक्रधर स्वामी यांच्या 105 अवतार दिन उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात...