समुद्रपूर: मुख्यमंत्री फडणवीस यांनी करोट्यावधीचा निधी दिला आणि मोठ्या प्रमाणात विकास झाला : आमदार समीर कुणावार
समुद्रपूर:भारतीय जनता पार्टी समुद्रपूर ग्रामीण शहर हमदापुर मंडळाच्या वतीने दिपाली सभागृहात मंडळ कार्यकारिणी बैठक व कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार होते. व्यासपीठावर ज्येष्ठ भाजप नेते भुपेंद्र शाहणे,श्रीधर देशमुख,भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल बाडे,जिल्हा सचिव प्रमुख संजय डेहणे,विधानसभा प्रमुख वामनराव चंदनखेडे,उमेश तुळसकर, नगरपंचायत उपसभापती बाबाराव थुटे, तालुका अध्यक्ष हेमंत राऊत,शेषराव तुळणकर,उपस्थित होते