ठाणे: मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मराठा आंदोलकांना ठाण्यातच रोखा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Thane, Thane | Sep 1, 2025
मुंबईतील सीएसएमटी, मरिन ड्राईव्ह, फ्लोरा फाऊंटनसह दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्य...