यवतमाळ: जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीसाठी 15 कोटी रुपयांचे बजेट
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून प्रशासनामध्ये मोठी धावपळ सुरू आहे. अंतिम प्रभाग रचना मतदार यादी कार्यक्रम आरक्षणासोबतच आता निवडणूक खर्चाचे बजेट तयार करण्यात आले आहे...