देवळी: देवळी पुलगाव मतदार संघात आमदार राजेश बकाने यांच्या पुढाकाराने मोफत मोतीबिंदू तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन
Deoli, Wardha | Aug 4, 2025
पुलगाव येथे आमदार राजेश बकाने यांच्या पुढाकाराने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला जनतेचा...