लाखांदूर: आतली येथे मुलांनीच केली वडीलाची हत्या; आरोपी विरुद्ध लाखांदूर पोलिसात गुन्हा दाखल
लग्न तरी लावून दिले काय असे म्हणत मुलानेच केली वडिलांची हत्या ही घटना लाखांदूर तालुक्यातील आतली गावात धक्कादायक घडली असून मुलाने स्वतःच्या वडीलावर वीट फेकून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना तारीख 7 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास घडली असून लाखांदूर पोलिसात तारीख 8 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर यातील मृतक पुरुषोत्तम विश्वनाथ कुंभलवार वय 57 वर्ष राहणार आतली तर आरोपी मुलाचे नाव प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार वय 33 अशी आहे