शिरुर अनंतपाळ: तालुक्यातील डिगोळ शिवारात सोयाबीनच्या गंजीला आग.. शेतकऱ्याचा दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिघोळ येथील शेतकऱ्यांनी शेतात काढून ठेवलेल्या सोयाबीन गंजला आग लागल्याने जुळून खाक झाल्याची घटना घडली यात दोन ते अडीच लाख रुपयांची नुकसान झाल्या त्या प्राथमिक अंदाज आहे