आज मंगळवार ते 20 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता बोलताना विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना माहिती दिली की, एम आय एम पक्ष सोबत युती करण्याचा आमचा कोणताही प्रकारचा विचार नाही आणि एमआयएम पक्षाला कोणताही पक्ष सोबत येणार नाही अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सदरील प्रतिक्रिया आज रोजी दिली आहे, माध्यमांनी विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना अंबादास दानवे यांनी सदरील प्रतिक्रिया दिली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली.