राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पवनी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ. विजयाताई राजेश नंदुरकर यांनी 22 डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गोंदिया येथे खासदार प्रफुल्ल पटेल यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यांच्यासोबत नवनिर्वाचित नगरसेवक श्री. यादोराव भोगे आणि नगरसेविका सौ. भाग्यश्री बहादूर गोमासे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे पुष्पगुच्छ देऊन