कन्नड: माजी आमदार उदयसिंग राजपूतांचा सर्पमित्र वृत्तीचा अनोखा आदर्श,सर्पमित्र येईपर्यंत स्वतः केला नागपिलाचा सांभाळ
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 18, 2025
आज दि १८ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना माहिती मिळाली की कन्नडचे माजी आमदार उदयसिंग राजपूत यांच्या नागद येथील...