साकोली: सानगडी ते लाखांदूर रोडवर रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर साकोली पोलिसांची जप्तीची कारवाई
सानगली ते लाखांदूर रोडवरील लिचडे पेट्रोलपंप समोर ट्रॅक्टर चालक व मालक असणारे अशोक चांदेवार त्यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरने रेती चोरी करताना बुधवार दि.15 ऑक्टोबरला सायंकाळी6वाजता आढळून आल्याने गस्तीवर असलेल्या साकोली पोलीस ठाण्याच्या पथकाने जप्तीची कारवाई केली आहे ट्रॅक्टर ट्रॉली व रेती असा ऐकून6लाख 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अशोक चांदेवार वर साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे ही माहिती गुरुवार दि16 ऑक्टोबरला दुपारी4साकोली पोलीस ठाण्यातून देण्यात आली